श्री.संतसेना महाराज पुण्यतिथी कार्यक्रम आचरा विभाग येथे मालवण तालुका कार्यकारिणी यांनी भेट दिली.
महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य प्रांत संघटक श्री.विजय चव्हाण, मालवण तालुका अध्यक्ष श्री.आनंद आचरेकर, सिंधुदुर्ग जिल्हा महिला प्रमुख सौ.प्रतिभा चव्हाण, मालवण तालुका महिला प्रमुख सौ.दीपाली शिंदे, आचरा विभाग प्रमुख श्री.विलास आचरेकर, व नाभिक बांधव.




No comments:
Post a Comment