मालवण तालुका महिला संघटना मार्फत असे कळविण्यात येते की सोमवार दिनांक २८/०२/२०२२ रोजी श्री. भैरवी मंदिर मालवण येथे रक्तगट तपासणी व हिमोग्लोबिन तपासणी शिबीर आयोजित केले आहे तरी मालवण तालुक्यातील सर्व नाभिक बांधवांनी दुपारी तीन वाजता भैरवी मंदिर येथे उपस्थित रहावे शिबीराची वेळ तीन ते सहा अशी आहे तरी सर्वांनी वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन मालवण तालुका महिला अध्यक्ष सौ.दिपाली शिंदे यांनी केले आहे.